एआय शिक्षक (मराठी/इंग्रजी)

DataAnnotation


Date: 3 weeks ago
City: Aurangabad, Maharashtra
Contract type: Contractor
Remote

DataAnnotation गुणवत्तापूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या संघात सहभागी व्हा, AI चॅटबॉट्सना प्रशिक्षण देण्यात मदत करा आणि दूरस्थ काम व आपल्या स्वतःच्या वेळापत्रकाचे स्वातंत्र्य यांचा लाभ घ्या.


आम्ही आमच्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी एक AI शिक्षक (मराठी/इंग्रजी) शोधत आहोत जो AI चॅटबॉट्सना शिकवेल. तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये चॅटबॉट्ससोबत संवाद साधावा लागेल, त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करावे लागेल आणि त्यांना योग्य प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकवण्यासाठी नवीन संवाद तयार करावा लागेल.


फायदे:

  • हे पूर्णवेळ किंवा अर्धवेळ REMOTE (दूरस्थ) पद आहे
  • तुम्ही कोणत्या प्रकल्पांवर काम करायचे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता
  • तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता
  • प्रकल्पांना तासागणिक पैसे दिले जातात ($20 USD प्रति तास पासून सुरूवात), उच्च दर्जा व उत्पादनासाठी बोनस दिला जातो


जबाबदाऱ्या (मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये):

  • विविध विषयांवर संवाद तयार करणे
  • दिलेल्या प्रॉम्प्ट्सनुसार उच्च दर्जाचे उत्तर लिहिणे
  • वेगवेगळ्या AI मॉडेल्सच्या कामगिरीची तुलना करणे
  • AI प्रतिसादांचे संशोधन करणे आणि तथ्य पडताळणी करून अचूकता व मौलिकता सुनिश्चित करणे

र्हता:

  • मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रावीण्य (मातृभाषिक किंवा द्विभाषिक पातळीवर)
  • बॅचलर डिग्री (पूर्ण केलेली किंवा चालू असलेली)
  • उत्कृष्ट लेखन व व्याकरण कौशल्य
  • संशोधन व तथ्य पडताळणीची मजबूत क्षमता


टीप: पेमेंट केवळ PayPal द्वारे केले जाते. आम्ही कधीही तुमच्याकडून पैसे मागणार नाही. PayPal USD चे तुमच्या स्थानिक चलनात आपोआप रूपांतर करते.


#marathi

How to apply

To apply for this job you need to authorize on our website. If you don't have an account yet, please register.

Post a resume

Similar jobs

RESIDENTIAL FIELD SALES EXECUTIVES in Aurangabad, Pune, Navi Mumbai, Nashik (Hybrid)

Ashwini Enterprises, Aurangabad, Maharashtra
1 week ago
Are you a dynamic and motivated individual with a passion for sales? Ashwini Enterprises is seeking experienced Residential Field Sales Executives to join our team. As a key player in our sales division, you will be responsible for driving revenue growth through effective field work and sales strategies.Key Responsibilities Conducting door-to-door sales visits to residential customers to promote and sell...

Manager - Mass Distribution

Vodafone Idea Limited, Aurangabad, Maharashtra
1 week ago
Vodafone Idea Limited is an Aditya Birla Group and Vodafone Group partnership. It is India’s leading telecom service provider. The Company provides pan India Voice and Data services across 2G, 3G and 4G platform. With the large spectrum portfolio to support the growing demand for data and voice, the company is committed to deliver delightful customer experiences and contribute towards...

Sales Advisor

H&M, Aurangabad, Maharashtra
3 weeks ago
Job DescriptionWHAT YOU’LL DOAs a Sales Advisor at H&M, you’ll play a key role in creating an outstanding customer experience. You’ll welcome customers, guide them through your store, and support them in finding what they need while showcasing our products. Acting in line with our values, you’ll contribute to both your own success and the success of the company.You will:→...